गणेशोत्सवानिमित्त घोटी खुर्द येथे भैरवनाथ गणेश तरुण मित्र मंडळा तर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम.

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

घोटी:- गणेशोत्सवामुळे सर्विकडे आनंदाचे वातावरण पसरले आहे. लहानग्या पासून तर थोर मोठ्या सह सगळ्यात भक्ती भावाचा संचार दिसून येत आहे. घोटी खुर्द येथील भैरवनाथ गणेश तरुण मित्र मंडळ यांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

घोटी खुर्द भैरवनाथ गणेश तरुण मित्र मंडळ हे गावातील तरुण मुलांनी तयार केलेले मंडळ आहे. गणपती मंडळातील सदस्य व होतकरू तरुणांनी एकत्र येत या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

हे गणपती मंडळ आपली सांस्कृतिक आणि सामाजिक बांधिलकी जपत आहे. त्यावेळी रोहिदास फोकणे, कचरू भाऊ फोकने, धनाजी फोकणे ,तानाजी फोकणे, शिवाजी फोकणे, गोकुळ फोकणे, सागर फोकने, भगवान फोकणे, कोकणे राहुल, दशरथ फोकणे या कार्यकर्त्याच्या उपस्थितीमध्ये संस्कृती कार्यक्रम पार पडला. यावेळी गावातील अनेक नागरिकानी स्वयमफुर्तीने यात भाग घेतला.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

10 hours ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

12 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

1 day ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

1 day ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago