बौद्ध धम्म संस्कार संघ सांगली श्रवस्ती विहार संजय नगर येथे सम्राट अशोका विजया दशमी निमित्त कार्यक्रम संपन्न.

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ सांगली श्रवस्ती विहार संजय नगर मध्ये सम्राट अशोका विजया दशमी चा कार्यक्रम उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रमाईच्या लेकी दहा दिवसांचा उपक्रम साजरा करीत आहे. यामध्ये देशात ज्या बौद्ध कालीन किंवा राजा अशोक कालीन किंवा नंतरच्या काळातील पण आपल्या समाज हितकारक स्वतः ला सिद्ध करणाऱ्या स्त्री विषयी सखोल माहिती लोकापर्यंत पोहचवणे हा उद्देश आहे.

रोज रात्री 7 ते 8 वाजता या वेळेत त्यातील पहिलं पुष्प आज रविवारी या दिवशी संस्थेच्या उपाध्यक्ष सुनीता धम्म कीर्ती यांनी गुंफल त्यांनी किसा गौतमी चा या सदरात खूप छान माहिती दिली मुर्तू हा अटळ आहे आणि तो कुणाला चुकला नाही त्याच दुःख करू नका… दुःखातून बाहेर पडून निरसन केलं पाहिजे… असा संदेश सर्वान पर्यंत पोहचवला. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात उपासक, उपसिका बाल बालिका मोठ्या संख्येनं हजर होते.

हा कार्यक्रम अध्यक्षाच्या अनुमतीने कार्यक्रम संपन्न झाला. अशा पद्धतीने पुढे 10 दिवस हा कार्यक्रम पुढे सुरू राहणार आहे. संध्याकाळी 7ते8 वाजेच्या दरम्यान सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आव्हान अध्यक्ष डॉ. सुधीर कोलप सर व संयोजक मंडळ यांच्या वतीने करण्यात आले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

जय बजरंग बली आखाडा मंडळ वाघोलीच्या वतीने तान्हा पोळा निमित्त नंदी लकी ड्रॉ स्पर्धा संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील जय बजरंग बली…

1 day ago

परतूर नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर ॲड.सुरेश काळे यांचं उपोषण मागे.

परतूर नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर ॲड.सुरेश काळे यांचं उपोषण मागे.

1 day ago

पर्युषण महापर्वाच्या पाचव्या दिवशी हिंगणघाट येथे भगवान महावीर स्वामींची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- श्री जैन श्वेतांबर पार्श्वनाथ मंदिर…

1 day ago

राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व पत्रकार युवराज मेश्राम यांचा सत्कार.

राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व पत्रकार युवराज मेश्राम यांचा…

1 day ago