गोंडपिपरी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
राजेंद्र झाडे,चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
मो नंबर 9518368177
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपीपरी:- तालुक्यातील काँगेस कमिटीत अनेक वर्षापासून शहर अध्यक्ष पदाची भूमिका पार पाडत पक्ष वाढीसाठी विशेष योगदान दिलेले गोंडपिपरी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री. देवेंद्रजी बट्टे यांचे अनुभवी कार्य लक्षात घेता व काँग्रेस पक्षाशी असलेली एकनिष्ठा बघुन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष भाऊ धोटे यांनी देवेंद्रभाऊ बट्टे यांना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन तसे नियुक्तीपत्र प्रदान केले.
काँगेस नेत्या सोनिया गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे मार्गदर्शनात पुढील काळात काँग्रेस पक्ष संघटन वाढीकरीता मोलाचे व उत्तम योगदान राहील अशी आशा व्यक्त केली
दरम्यान आज देवेंद्रजी बट्टे यांना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देताना गोंडपिपरी तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, तालुका काँग्रेस महिला अध्यक्ष सोनिताई दिवसे उपस्थीत होते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…