सह्याद्री प्रतिष्ठाण पेण विभागाच्या वतिने जिल्हा परिषद शाळा बेलवडे येथे शालेय विद्यार्थांना शाळेय उपयोगी वस्तू वाटप.

अक्षय अरुण म्हात्रे, पेण तालुका प्रतिनिधी
मोबाईल न. 7276222387

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पेण:- सह्याद्री प्रतिष्ठाण पेण विभागाच्या वतिने रायगड जिल्हा परिषद शाळा बेलवडे येथे शालेय विद्यार्थांना शाळेय उपयोगी वस्तू वाटप करण्यात आले.
सह्याद्री प्रतिष्ठाण पेणचा हा एक आगळा वेगळा उपक्रम आहे. या बाप्पा माझा विद्येचा राजा या संकल्पनेतून साहित्य वाटप होत आहे.

बाप्पाचे दर्शन घेण्याकरिता जे आपण फळ फुल नेट असतो ते न नेता सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी भक्तांना आव्हान केले होते कि आपण दर्शनाला येत असताना शालेय उपयोगी वस्तू आणाव्यात जेणेकरून त्या गरजूवंताना पोहचतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता उपयोगी पडतील. त्याचा संकल्पनेतुन आज दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी वाटप करण्यात येत आहे.

यावेळी सह्याद्री प्रतिष्ठाणचे पेण विभागाचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी असे सांगितले कि आम्ही हा उपक्रम मागील पाच वर्षापासून राबवत आहोत आणि आपल्या शाळेला कोणत्याही गोष्टीची गरज भासली तर आम्हाला कळवा आमच्या परीने जेवढा करता येईल तेवढं केल जाईल.

यावेळी शाळा बेलवडे बुद्रुक सदानंद विठोबा म्हात्रे, शामकांत नाना पाटील, रजिया हसनमिया अखवारे शाळा मालेवाडी प्रफुल्ल कृष्णराव सुखचैन, शुभांगी लक्ष्मण पाटील शाळा वडाचादांड, पल्लवी सुभाष चौधरी सह्याद्री सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पेण विभाग प्रविण पाटील अध्यक्ष रोशन टेमघरे, राजेश पवार, विश्वनाथ खामकर, प्रविण पवार, मयूर चाळके, साहिल घरत, प्रशांत पाटील, रवी पाटील उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

सांगलीतील उद्योजक कुटुंबाचा बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…

11 mins ago

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

5 hours ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

6 hours ago