दहावीचा विध्यार्थी मानर्ष शैलेश कोसरे यांनी महाराष्टतून गोल्ड मेडल आपल्या पदरात टाकले
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्यातील अहेरी तालुक्यातील आज दिनांक 28 ऑक्टोबर रोजी अमरावती इथे झालेल्या राज्य स्तरीय शालेय काराटे वुशु स्पर्धेत मॉडेल स्कुल, अहेरी मधील 10 वी चा विध्यार्थी मानर्ष शैलेश कोसरे यांनी महाराष्ट्रातून गोल्ड मेडल जिकले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्यातील शाळेचे शेकडो विद्याथ्यांनी सहभाग घेतला होता.त्या मध्ये 40 kg वजनगटात फाईनल मध्ये मास्टर मानर्श कोसरे नी फायनल मध्ये अत्यंत चूर्शीच्या लढतीत आपल्या प्रतिस्पर्धी ला हरवून गोल्ड मेडल हाशील केलेत . मानर्ष ने आपल्या यशाचे श्रेय त्यांनी घेतलेल्या परिश्रम व मेहनतिला दिले सोबतच आपलले मार्गदर्शक शाळेचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व कराटे प्रशिक्षक तथा आपल्या आई, वडिलांना दिले. या घवघवीत यशाबद्दल मानर्षचे कौतुक गडचिरोली जिल्यात होत आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…