मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्याशी आज आदिवासी विध्यार्थी संघाचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्याभाऊ जनगाम यांनी अहेरी येथील अजयभाऊ जनसंपर्क कार्यालय येते सदिच्छा भेट घेऊन विविध समस्या – विकास कामांन बाबत तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकी बाबत सविस्तर चर्चा करण्यात आले.
यावेळी उपस्थित वेंकटापूर ग्रामपंचायतचे सरपंच अजय आत्राम,जाफ्राबाद ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तिरुपती दुर्गम,माजी जि.प.सदस्य सुनीत कुसनाके, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,, नरेंद्र गर्गम,विनोद रामटेकेसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.25:- केंद्र आणि राज्य…
माजी आमदार प्रा.राजू तिमांडे ॲड. सुधीर कोठारी यांनी केले अभिनंदन. मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले विविध मागण्याचे निवेदन. संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र…
उषाताई कांबळे, सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- दिनांक 23 डिसेंबर रोजी पारिघा…