मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आलापल्ली:- लगतचा मोद्दूमडगु येथे दीपावली पासून श्री कालीमाता पूजा महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. या कालीपूजा महोत्सवाला माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी काल उपस्थिती दर्शवून विधिवत पूजा अर्चना करीत काली मताचे दर्शन घेतले, ह्यावेळी कालीमाता उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ह्यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बंगाली बांधवांशी राजेंनी आस्थेने संवाद साधत, लवकरच ह्या ठिकाणी भव्य सभामंडप व्हावे ह्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले, तसेच ह्याप्रसंगी काली माता उत्सव समिती तर्फे राजेंचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, तसेच आवर्जून भेट दिल्याबद्दल राजेंचे आभार ही मानण्यात आले.
ह्यावेळी युवा नेते अवधेशराव बाबा, प्रवीणराव बाबा, पेसा अध्यक्ष दीपक तोगरवार, नगरसेवक अमोल गुडेल्लीवार, विकास तोडसाम, अभिजित शेंडे, रंजित हलदार,सदन मालाकर, गुगल मंडल, प्रदीप मंडल, शोभाराणी हलदार, गणेश दास, चिनी बाला, सुवर्णा बाला, महेंद्र बालासह यांच्यासह बंगाली बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…