अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नं – 9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- 16 नोव्हेंबर 2023 नरक चतुर्दशी( दिवाळी ) च्या वतीने इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेर ला सकाळी “दिवाळी पहाट” या संगीतमय कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन संपन्न झाले.
या कार्यक्रमाची सुरुवात आयएमए चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ डॉक्टर विजय धोटे, डॉ.ज्योत्स्ना धोटे, डॉ. निलेश कुंभारे, डॉ.रेणुका चांडक, डॉ.सोनाली कुंभारे, सचिव डॉ.शिवम पुन्यानी, सहसचिव डॉ.अमित बाहेती, डॉ.अंकिता बाहेती, कोषाध्यक्ष डॉ. प्रवीण चव्हाण यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात केली.
यावेळी लट्टे म्युझिकल बँडच्या गायकांच्या विविध मराठी आणि हिंदी जुन्या-नव्या गाण्यांच्या सुमधुर संगीताने मेळावा मंत्रमुग्ध झाला. सकाळच्या गुलाबी थंडीत सर्व डॉक्टरांनी दिवाळी पहाट या रंगीबेरंगी सणाचा आनंद लुटला.
यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेर तर्फे उपाध्यक्ष डॉ. विलास मानकर, डॉ. परेश झोपे उपाध्यक्ष, डॉ.चंद्रकांत मानकर, डॉ. अशोक देशमुख, डॉ.विनोद बोकाडे, डॉ.करुणा बोकाडे, डॉ.स्मिता भुडे, डॉ.ढवळे, डॉ.नरेंद्र डोमके, डॉ.संदीप गुजर, डॉ.पोटोडे, डॉ.प्राची भगत, डॉ. गौरी मानकर, डॉ.मोनाली पोटोडे, डॉ.रश्मी भगत, डॉ.पूजा जीवतोडे, डॉ.श्वेता चव्हाण, डॉ.स्वाती पुण्यानी, डॉ.प्रीतम निचट, डॉ.अमित छेडे, डॉ डोंगरे, डॉ.विशाल महंत उपस्थित होते.
यावेळी नीमा आणि होमिओपॅथी असोसिएशन सावनेर डॉ.संजय दोरखंडे अध्यक्ष नीमा), डॉ. पराग जीवतोडे (सेक्रेटरी नीमा) डॉ. प्रशांत राजपूत (अध्यक्ष होमिओपॅथी असोसिएशन) डॉ. स्वप्नील काळे (सेक्रेटरी होमिओपॅथी असोसिएशन) ज्येष्ठ डॉ. कृष्णराव भगत, डॉ. अश्विनी पोफडी, डॉ.निनावे, डॉ.प्रशांत घोडसे, डॉ.दाते, डॉ.गिरीश लकडे, डॉ.मरफी गजभिये, डॉ.छत्रपती मानापुरे, आणि श्री.विनोद बोबडे उपस्थित होते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…