पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- कोंढवा पो.स्टे. गु.र.नं. ११८४/२३ भादवि कलम ३९४, ३४अन्वये गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांना ताब्यात घेणेबाबत वपोनि संतोष सोनवणे यांनी आदेशित केले होते. त्या अनुषंगाने कोंढवा पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील व स्टाफ तपास करीत असताना स्टाफ मधील पोलीस हवा.सतीश चव्हाणव पोलीस हवा. विशाल मेमाणे यांच्या खात्रीशीर माहिती वरुन सदर आरोपींना कान्हा हॉटेल चौकातून ताब्यात घेण्यात आले आहे तीन आरोपींपैकी दोन आरोपी हे विधी संघर्ष बालक असून एक १) सुरज मुकुंद उगले वय २० वर्ष, रा शिवनेरी नगर, कोंढवा पुणे असे असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस उप-आयुक्त श्री विक्रांत देशमुख, सहा.पोलीस आयुक्त शाहूराव साळवे वानवडी विभाग, मा. व.पोलीस निरीक्षक श्री संतोष सोनवणे, पो नि संजय मोगले, पो नि संदीप भोसले यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील, सपोनि लेखाजी शिंदे, पोहवा निलेश देसाई, पोहवा विशाल मेमाणे, पोहवा लवेश शिंदे, पो हवा सतीश चव्हाण, पो अं. लक्ष्मण होळकर, पो अं. संतोष बनसुडे, पो अं सागर भोसले, यांनी केली आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…