पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
महाराष्ट्र संदेश न्युज ! पुणे:– सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती फातिमा बीवी यांचा फोटो व त्यांच्या उल्लेखनीय प्रवासाची माहिती महाराष्ट्र राज्यामधील प्रत्येक विधी महाविद्यालयात लॉ कॉलेज मध्ये लावण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे मा.राष्ट्रीय सरचिटणीस शेरआली एस. शेख यांनी निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडे केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती स्व.फातिमा बीवी यांचा इतिहास पुढील प्रमाणे
1)उच्च न्यायव्यवस्थेत नियुक्त पहिल्या महिला न्यायाधीश.
2) उच्च न्यायव्यवस्थेतील पहिल्या मुस्लिम महिला न्यायाधीश.
3) आशियातील सुप्रीम कोर्टाच्या प्रथम महिला न्यायाधीश
4) बार कौन्सिल परीक्षेत गोल्ड मेडल मिळवणारी पहिली महिला
5) विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
सदरील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती स्व.फातिमा बीवी यांचा जीवन प्रवास हा अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो यामुळे महिलांना प्रोत्साहन मिळेल यांच्या सर्व कार्याची माहिती आजच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती स्व.फातिमा बीवी यांचा फोटो व फोटो खाली त्यांच्या उल्लेखनीय प्रवासाची माहिती महाराष्ट्र राज्यांमधील प्रत्येक विधी महाविद्यालयात (लॉ कॉलेज) मध्ये लावण्यात यावा अशी मागणी आपल्याकडे करत आहोत या मागणीचा गंभीरतेने विचार करून मागणी त्वरित निकाली काढण्यात यावी ही नम्र विनंती.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…