भारतीय जनता पक्षाच्या सावनेर शहर अध्यक्षपदी राजु घुगल यांची नियुक्ती.

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं. – 9822724136

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा ग्रामीण चे अध्यक्ष मा. सुधाकर कोहळे यांच्याद्वारे सावनेर शहर अध्यक्षपदी श्री. भीमराव उर्फ राजु घुगल त्यांची नियुक्ती करण्यात आली. आपल्या नियुक्ती करिता त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. राजीव पोतदार यांचे आभार मानले.

रामराव मोवाडे, मदार मंगळे, विजयजी देशमुख, रवींद्र ठाकूर, पिंटू सातपुते, तुषार उमाटे, सोनू नवधिंगे, दिवाकर नारेकर यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. नवनियुक्त अध्यक्ष भीमराव उर्फ राजु घुगल यांचे सावनेर शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी राधेश्याम उलमाले, मोहन कानफाडे, आशिष मानकर, रतन खंगारे, अंकित भोपे, विशाल दुबे, रत्नाकर ठाकरे, मनीष खंगारे, प्रज्वल कांबळे, अभिषेक सातपुते, शालिक मोहतुरे आदींनी अभिनंदन केले.

भीमराव उर्फ राजु घुगल यांनी 2008 मध्ये वाघोडा ग्रामपंचायत सदस्य पद, 2012-13 मध्ये सावनेर नगरपरिषद वाढीव हद्द साठी निवडणूक लढले, 2015-16 मध्ये त्यांच्या पत्नी वनिता राजु घुगल यांना नगरपरिषद सावनेरच्या निवडणुकीत निवडून आणले व त्या नगरसेविका राहिल्या. सोबतच भाजपच्या गटनेत्या व बांधकाम सभापती पद भूषविले. या सर्व घडामोडी व 2008 पासून केलेल्या कामाची धडाडी पाहून भाजप पक्षाच्या वतीने त्यांना भाजप सावनेर शहर अध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली. त्यांच्या नियुक्तीमुळे सावनेर शहरात खुशीचे वातावरण तयार झालेले आहे.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्य विकी वाघमारे मित्र परिवाराच्या वतीने आज महाआरोग्य शिबिरचे आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…

14 hours ago

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

1 day ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

2 days ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

2 days ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

2 days ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

2 days ago