अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मोबा नं – 9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर 3 डिसेंबर:- भारतीय जनता पार्टीने मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडच्या निवडणुकीमध्ये घवघवीत विजय संपादित केल्याबद्दल गांधी चौक सावनेर येथे अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थित विजयी पताका, गुलाल लावून जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा सचिव रामरावजी मोवाडे, विजय देशमुख, मंदार मंगळे, भाजपा सावनेर शहराध्यक्ष राजूभाऊ घुगल, विलास ठाकरे सोनू नवदिंगे, तुषार उमाटे, दिवाकर नारेकर, नरेंद्र ठाकूर, राजूभाऊ भुजाडे, शालिक मोहतुरे, राधेश्याम उलमाले, मोहन कानफाडे, बापू सुरे, सचिन उईके, रत्नाकर ठाकरे, पिंटू सातपुते, रतन खंगरे, रेखा पोटभरे, भारती आठनकर, शंभरकर ताई, प्रज्वल कांबळे, मिलिंद गिरडकर, अभिषेक सातपुते, अंकित भोपे, प्रमोद पारधी, सुभाष राऊत, स्वप्निल पारवे, मुकेश वानखेडे, गणेश ढोके, छगन सोनभद्रे, निखिल पोटभरे, मदन बोडके, रुपेश मदनकर व शंकर पारवे उपस्थित होते.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…