मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील राजाराम ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नामदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वात थेट जनतेतुन सरपंचपदी मंगला आत्राम या विराजमान झाल्या आहे तर, अविस अजयभाऊ मित्र परीवार कडून कृषी उत्त्पन बाजार समितीचे सभापती माझी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकाडलवार यांच्या मार्गद्शनाखाली अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम यांच्या नेतत्वाखालील निवडणुक घेण्यात आली असून सहा सदस्य विजयी झाले असून दिनांक 30/11/2023 ला उपसरपंचपदासाठी निवडणुक घेण्यात आली.
यावेळी उपसरपंचपदाच्या या निवडणुकीत सात संख्याबळानी उपसरपंच म्हणून रोशन कंबगोनीवार हे निवडून झाली असून यावेळी नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्य रमेश पोरतेट, सुखदेव आलाम, सौ. संजावली अरगेला, सौ. यशोदा आत्राम, सौ. पूजा सोयाम, सौ. सुरक्षा आकदर, यांनी मत टाकून विजयी केले.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, माजी उपसरपंच संजय पोरतेट, नारायण सावकर कंबगोनीवार, मुत्ता पोरतेट, सतीश सडमेक, सूर्यकांत आत्राम, राकेश सडमेक, दिपक अर्का, नामदेव पेंदाम, सपना तलांडे, प्रमोद सडमेक, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसिलदार सौ. सुरपाम, नायब तहसिलदार फारुकी, तलाठी टपाले, ग्रामसेवक पोटावी, महसूल कर्मचारी महदेव आत्राम, राहुल कंबगोनीवार, सदाशिव गोंगले उपस्थित होते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…