राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांनी परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून १४ दिवसात ११५ गावांना दिली भेट.
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुद्रपूर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिवर्तन जनसवांद यात्रा पोहना येथून २० नोव्हेंबरला प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात निघाली असून समुद्रपूर तालुक्यात या यात्रेचे आगमन झाले आहे.१४ दिवसात परिवर्तन यात्रेने ११५ गावांना भेट दिली असून शेतकऱ्याच्या समस्या जाणून त्यांच्याशी संवाद साधण्यात येत आहे.
दि.०३ डिसेंबर रोज शनिवारला जाम व समुद्रपूर येथे परिवर्तन जनसंवाद यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या भावना समजण्यासाठी त्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी व त्या मार्गी लावण्यासाठी कुणी तरी आपल्यापर्यत येत आहे. आपल्या घरपर्यत पोहचत आहे त्यामुळे शेतकरी सुखावला असून गावोगावी उत्साहाने वातावरण आहे. आनंदाने परिवर्तन यात्रेचे स्वागत करताना दिसून येत असून शेकडो शेतकरी स्वंयप्रेरणेने उत्स्फूर्तपणे या यात्रेमध्ये सहभागी होत आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस किशोर माथनकर, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष धनराज तेलंग, जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, जिल्हा सरचिटणीस विनोद पांडे, माजी नगरसेवक अशोक डगवार, नगरसेवक ललित डगवार, माजी सभापती मधू कामडी, राजेश धोटे, संदीप भांडवलकर, जाम सरपंच अजय खेडेकर, ईश्वर सुपारे, गजानन ढोकपांडे, अमोल बोरकर, सुनील भुते, राजू मेसेकर, सोनू मेश्राम, संदीप उईके, सुभाष चौधरी, प्रा. गोकुळ टिपले, शक्ती गेडाम, तुषार थुटे,उत्सव सिडाम, दत्तू भिवनकर, सीमा तिवारी, सुजाता जांबुळकर, सविता गिरी, अर्चना नांदुरकर, विद्या गिरी, रंगारीताई, वकीलताई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परिवर्तन जनसंवाद यात्रेच्या सभेचे आयोजन माजी नगरसेवक अशोक डगवार, नगरसेवक ललित डगवार, माजी सभापती मधूकरजी कामडी, सोनू मेश्राम यांनी केले होते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…