हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268594
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपुर:- बल्लारपुर विधानसभा युवक कांग्रेस तर्फे महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस माजी महासचिव राहुल पुगलिया यांच्या वाढदिवसा निमित्य आज रविवारला बल्लारपुर नगरीतील बालाजी मंदिरात त्यांच्या दीर्घायुष्यासाठी हवन पूजन करण्यात आले. तदवतचं स्थानिक ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.अनेक रुग्णांणी पुगलिया यांना दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद दिले.
सदर कार्यक्रमाला जिल्हा महासचिव शंकर महाकाली, युवक कांग्रेस अध्यक्ष जुनैद सिद्दीकी, माजी नगर सेवक पवन मेश्राम, माजी नगरसेवक विनोद आत्राम, तालुका उपाध्यक्ष प्रांजल बालपांडे, ओबीसी नेते विवेक कुटेमाटे, संजु सुददाला, आशीष मुडेवार, आशीष अकेवार, श्रीकांत पप्पुलवार, शेखर कोतपालीवार, सतीश नेरवटला, तपन उगले,धीरज सिंग, उमाकांत रॉय, सुमित गोलाई, शंकर गडमवार, तिरुपति दासरी, तिरुपती गोडशेला, मुशर्रफ हुसैन, महेश्वरी सुददाला, श्रावती, मोवनिका मेकला, विनोद दुबे, राजेश चंद्रगिरि, महेश टोकला, रमेश धरनालु, प्रदीप शेरकी, सुनील मेश्राम, दयानद मेश्राम, शंकर गडमवार, भास्कर शेंडे, युवक कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्तागण मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…