शहरात वृक्षांवर लागलेले अनधिकृत ब्यानर्स नगर परिषदेने हटवले.
संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी
मो न 9923497800
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 23 डिसेंबर:- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थे तर्फे देण्यात आलेल्या निवेदनाची मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव यांच्या कडून तात्काळ दखल घेत राजुरा शहरातील अनधिकृतपणे लागलेले बॅनर तात्काळ काढण्यात आले.
राजुरा शहराला ग्रीन कव्हर ठरवणारे हे वृक्ष असेच बॅनरमुक्त ठेवण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने सतर्क राहून असे बॅनर लावणाऱ्या संबंधितांवर योग्य ती कार्यवाही वेळीच केल्यास अश्या चुकीच्या प्रकारावर नक्कीच ब्रेक लागेल. तसेच राजुरा शहरातील जुने वृक्षांची गणना करून त्यांना हेरिटेज ट्री घोषित करून त्याचे संवर्धन व संरक्षण केले जाईल का याकडे राजुरावासी पर्यावरण व प्रेमींचे लक्ष लागले आहेत.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…