श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- देशासह महाराष्ट्रातही कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. असे असताना राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांनी आपली कोविड चाचणी केली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ते आपल्या पुण्यातील निवासस्थानी क्वारंटाईन आहेत. निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
धनंजय मुंडे यांना यापूर्वी दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे हे सध्या पुण्यातील आपल्या निवासस्थानी क्वॉरंटाईन आहेत. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दुर्वा बेले ने दिली शाळेला स्वामी विवेकानंद यांची फोटो प्रतिमा भेट. स्काऊट्स - गाईड्स युनिट…
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक धक्कादायक घटना समोर…
राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- नकली नोटा तयार करणारी…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- अल्लीपुर येथे शंकरपट व्यवस्थापक कमेटी…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- अभिनव विचार मंच हिंगणघाट…
भालेराव महाविद्यालयात स्वामी विवेकानंदांच्या जिवनावर आधारित व्याख्यान. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…