बंद प्लाउड फॅक्टरीच्या जागी नवीन उद्योग सुरू करा: प्रितम पाटणकर विसापूर सचिव बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेस चंद्रपूर
हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा.9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- विसापूर गाव-हद्दीतील सैनिक स्कूल जवळ बंद प्लाउड फॅक्टरीच्या जागी नवीन उद्योग सुरू करून ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रितम पाटणकर यांनी चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री वने, सांस्कृतिक कार्ये, मत्सयव्यवसाय सुधीर मुनगंटीवार यांना मागणी निवेदनातून केली आहे.
बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार या नात्याने 18/10/2023 रोजी विसापूर ग्रामपंचायतचे नवीन इमारतीला उद्घाटन सोहळ्या निमित्त विसापूर गावामध्ये सुधीरभाऊ मुनगंटीवार आले होते त्या निमित्त साधून व विसापूर नांदगाव मधील बेरोजगारीचे वाढत असलेल्या प्रमाण लक्षात घेता विसापूर गाव मधील प्रितम पाटणकर यांच्या पुढाकार-मुळे बंद प्लाउड फॅक्टरीच्या जागी नवीन उद्योग सुरू करून ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन देण्यात आले होते तसेच बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री या नात्याने दिलेल्या निवेदन वर सकारात्मक उत्तर प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्फत प्राप्त पत्रा मध्ये झालेले आहेत व पुढील प्रशासनाला पत्रव्यवहार सुद्धा सूरू झालेले आहेत.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…