मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुलचेरा:- तालुक्यातील मथुरानगर येथील मथुरानगर प्रिमीयार लिंग यांच्या वतीने भव्य रबरी बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे.सदर स्पर्धेचे उदघाटन आविसं व काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांचे हस्ते करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हनमंतू जी.मडावी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंनरक्षक आलापल्ली होते. प्रमुख अतिथी म्हणून वेलगुर ग्रामपंचायत माजी सरपंच अशोक येलमुले होते.
सदर क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे. उदघाटन प्रसंगी स्वप्नील मडावी, कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली, राकेश रेड्डी, शिपली मंडल ग्रामपंचायत सदशा गोविंदपुर, सावित्री मंडल जी.प. शिक्षिका, जुगलाजी मंडल माजी सरपंच गोविंदपुर, विनोद मंडल, अनंत शाणा, देवेन सरकार,बिशू देबनाठ, मंडल सर, दुलाल मंडल सर, मारोती मडावी माजी सरपंच अवलमरी, अक्षय मडावी, मारोती ओडेवरसह आविसं – काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक – मंडळाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…