संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी मोबा.न.9923497800
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील राजुरा लगत दि. 11 जानेवारी रोजी तेलंगाना राज्यात स्थित आदिलाबाद जिल्ह्यातील कोतापल्ली येथे आयोजित केलेल्या श्री संत प्रेमसिंह महाराज यांच्या दीक्षाभूमी महोत्सवास देवराव भोंगळे उपस्थित होते. याठिकाणी बंजारा दिक्षागुरू गुरूवर्य प्रेमसिंह महाराजांचे आशिर्वचन ग्रहण करण्याचे सर्व नागरिकांना सद्भाग्य लाभले.
सत्य जाणणे हेच खरे जीवनाचे सार असा संदेश देणारे थोर समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांच्या विचार व कार्य आदर्शवत समाजाच्या निर्मितीसाठी नैतिक अधिष्ठान आहेत. त्यांच्या विचारांची मुल्ये अंगिकारण्याचा आपण सर्वांनी संकल्प केला पाहिजे, असे आवाहन या ठिकाणी बोलतांना देवराव भोंगळे यांनी केले.
यावेळी बोअथ विधानसभेचे आमदार अनिल जाधव, खानापूरचे आमदार वेडमा भोजू पटेल, आसिफाबादच्या आमदार श्रीमती कोवा लक्ष्मी, माजी मंत्री अमरसिंह पिलावल, माजी मंत्री रविंदर नाईक, उत्सव समीतीचे अध्यक्ष जाधव रेड्डी नायक, महासचिव डॉ. नारायण राठोड, माजी मंत्री गेडाम नागेश, माजी खासदार राठोड रमेश, श्याम नाईक, आदिलाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जनार्दन राठोड, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री महेश देवकते, गोपिनाथ चव्हाण, दत्ता राठोड, तुकाराम वारलवाड, सामाजिक कार्यकर्ते अनंता येरणे, सुदाम राठोड, सेवालाल दलाचे विलास बादन, अजय राठोड, मारोती दुलगुंदे आदिंची सोबत उपस्थिती होती.
मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…
वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…
* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…