अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं -९८२२७२४१३६
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १३ जाने:- आदित्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व पुण्यानी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सावनेर येथे १४ जानेवारीला सकाळी १० ते २ वा. पर्यंत २० ते ४० वर्ष युवकाकरिता निशुल्क हृदयविकार तपासणी शिबिराचे आयोजन आदित्य मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे करण्यात येणार आहे.
तरुण युवकामध्ये हृदयविकाराचे २० ते ४० वर्ष वयोगटामध्ये आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. जे हृदय आपल्यासाठी २४ तास कार्य करते त्या हृदया करिता एक दिवस वेळ काढा. तसेच हार्ट अटॅक, श्वास फुलणे, छाती धडकने, हाय ब्लड प्रेशर, हृदयाची धडकन वाढणे, कोणतेही काम न करता घाम येणे. अश्या आजाराची खात्रिदायक तपासणी करण्याकरिता जास्तीत जास्त यंग युवकांनी शिबिराचा लाभ घ्यावा. अश्याच युवकांसाठी आम्ही एक दिवस दिला आहे. असे आवाहन डॉ.अमीत बाहेती, डॉ.अंकिता बाहेती डॉ.शिवम पुण्यानी,डॉ.अनुज सारडा,डॉ. प्रवीण चव्हाण यांनी केले आहे.
अहेरी: अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा जनाधार झपाट्याने मजबूत होत आहे. नुकत्याच नारायणपूर येथे आयोजित…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809. अहेरी विधानसभा निवडणूकीचा प्रचारतोफा धडाडू लागल्या असून याअंतर्गत…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809. अहेरी विधानसभा निवडणूकीचा प्रचारतोफा धडाडू लागल्या असून याअंतर्गत…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809 अहेरी विधानसभा निवडणूकीचा प्रचारतोफा धडाडू लागल्या असून याअंतर्गत…