मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पोलीस स्टेशनचे डी.बी.पथकाचे कर्मचारी हे सकाळी 10.00 वाजता दरम्यान पोलीस स्टेशनला हजर असताना बातमी दारांच्या माहितीवरून माहिती मिळाली की, नांदगाव झोपडपट्टी हिंगणघाट येथे दोन इसम एका लाल रंगाच्या चार चाकी वाहनामध्ये अवैधरीत्या गावठी मोहा दारूची वाहतूक करीत आहे.
मुखबिरचा खात्रीशीर खबरे वरून नांदगाव ते बोरगाव सिमेंट रोडवर नाकाबंदी करून एक लाल रंगाची आय टेन गाडी क्र. MH 40 KR 0165 मध्ये अवैधरीत्या गावठी मोहा दारू भरून वाहतूक करितांना मिळून आल्याने आरोपी नामे सुनील इंद्रपाल काळे राहणार कुटकी तालुका हिंगणघाट 2 किरण नरेश काळे राहणार कुटकि तालुका हिंगणघाट यांचे ताब्यातून एक लाल रंगाची आय टेन गाडी क्र. MH 40 KR 0165 व गावठी मोहा दारू सह 1,26,000 रू माल जप्त करून गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक यांचा मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडित, पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांचा आदेशाने डी.बी पथक प्रमुख पो.हवा. सुमेध आगलावे, अजहर खान, नापोशी राहुल साठे, पो.शी.आशिष नेवारे, अमोल तिजारे यांनी केली.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…