बालाजी शिंदे, पुणे शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पिंपरी चिंचवड महिला शहर अध्यक्ष पदी सौ. माधुरी कोलते यांची सर्व मताने निवड करण्यात आली आहे.
रुग्ण हितार्थ सदैव तत्पर असलेली संघटना म्हणून रुग्ण हक्क संघर्ष समिती ही मागील अनेक दिवसापासून कार्य करत आहे. पिंपरी चिंचवड महिला शहर अध्यक्ष पदी सौ. माधुरी कोलते यांची निवड झाल्याने पिंपरी चिंचवड परिसरात हक्क संघर्ष समितीचे जाळे विणले जाणार आहे.
यावेळी रवी गजे जिल्हाध्यक्ष ग्रामीण, संजय बावळेकर शहर अध्यक्ष, किरण वडे प्र. संघटक यांनी अभिनंदन करून माधुरी कोलते यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…