उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोट:- शहरातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. अकोट शहरात आहे दोन देशी कट्टे व जिवंत काडतूस जप्त करण्यात आल्याची कारवाई शहर पोलिस स्टेशनच्या डियी पथकाने मंगळवारी, १६ जानेवारी रोजी केली. या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात १६ जानेवारी रोजी पोलिस निरीक्षक राजेश पथकासह गस्तीवर असताना त्यांना देशी बड्यावागत गुप्त बातमी मिळाली, या माहितीच्या आधारे अकोट अकोला रोडवर अकोला नाक्यावर पुलाखाली केशरी रंगाची पल्सर मोटारसायकल घेऊन उभा असलेल्या व्यक्तीजवळ जाऊन त्यांची अंगझडती घेतली, यावेळी त्यांच्याजवळ एक खाली मंक्दिान मिळून आल्याने टाकलेले दोन देशी कई व जिवंत राउंड विहिरी आपत्कालीन पथकाच्या मदतीने पंचासमक्ष धर्म, संदीप तायडे यांनी केली.
त्यांना विचारपूस केली. तेव्हा त्यांनी विहिरीत टाकल्याचे सांगितले. त्यामुळे वीर एकलव्य विहिरीतून देशी कट्टे जिवंत राउंड काबुन जप्त करण्यात आली, या गुन्ह्यातील ल आरोपी अजय तुकाराम देते २७, थोवीन अकोट प्रफुल्ल विनायक चहाण २५ रा. अडगांव मुता. तेल्हारा यांना मोटरसायकलसह ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अपर पोलिस अधीक्ष क्षिक अभय डोंगर, सहाय्यक पोलिस अधीक्षक अनमोल मित्तल, अकोट पोलिस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली डिबी पथकाने पोलिस उपनिरीक्षक राजेश जवरे, नापोका चंद्रप्रकाश सोळंके, विशाल हिवरे, मनीष कुलट, प्रेमानंद पनांग, रवी संदाशिव, सागर मोरे, पोउपनि वासुदेवधर्मे संदीप तायडे यांनी केली
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…