प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हिंगणघाट शहरातील पदाधिकारी बैठक प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात स्थानिक साई मंदिर हॉल येथे पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोर्चे बांधणी, आणि आगामी येणाऱ्या निवडणूका, युवकांचे संघटन मजबूत करण्याचा दृष्टीकोणातून स्तविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग, महिला विदर्भ विभागीय अध्यक्षा डॉ. सुरेखाताई देशमुख, ओबीसी सेल वर्धा जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश धोटे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, सैन्य दलाचे वर्धा जिल्हाध्यक्ष पुंडलिक बकाने, जेष्ठ समाजसेवक संतोष तिमांडे, अल्पसंख्याक सेल जिल्हा उपाध्यक्ष जावेद मिर्झा, माजी नगरसेवक बालाजी गहलोत, माजी नगरसेवक अनिल भोंगाडे, प्रवीण श्रीवास्तव, सुनील भुते, महिला शहर कार्याध्यक्षा सिमा तिवारी, महिला तालुका अध्यक्षा शगुप्ता शेख यांच्यासह हिंगणघाट शहरातील सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…
वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…
* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…