या कार्यक्रमाचे अध्यक्ष भन्ते शीलरत्न येमाजी करमे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले आहे.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्यातील अहेरी तालुक्यातील इंदाराम जवळ अवघ्या दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या मोदूमतुर्रा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुतळा बसवण्यात करीता आज दिनांक 21 जानेवारी रोज रविवारला भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भन्ते शीलरत्न येमाजी करमे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाकरीता प्राचार्य तुळशीराम कांबडे, भन्ते दामोधर राऊत, मलेरिया वर्कर, तथा समाजसेवक दामोधर वाघाडे, विनोद कांबडे, विजय कांबडे, गणपत तावाडे, रमेश वाघाडे, सोमेश तावाडे, नामदेव कांबडे अमित कांबळे, संतोष तावाडे, भानू वाघाडे, अजय दुर्गे, रुपेश तावाडे, तिरुपती दुर्गे, पुरुषोत्तम दहागावकर, अनिल दहागावकर, शालिनी कांबडे, मंजुळा वाघाडे, छाया वाघाडे, लता वाघाडे, लक्ष्मीबाई दहागावकर सह इत्यादी बौध्द उपासक, उपासिका मोठया प्रमाणात उपस्थित होते.
मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…
वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…
* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…