संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी
मो न 9923497800
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ समाजाच्या विकास करीत असताना आजूबाजूच्या गावातील मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देत, ज़िल्हा परिषद प्राथ. शाळा, लिंगणडोह येथे स्वयंपाक गृहाचे बांधकाम करून ते तेथील शाळेला वापरा करिता दिनांक 23 जानेवारी रोजी लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमला माईन्स अधिकारी शैलेश सरपटवार यांच्या हस्ते फीत कापून व शिक्षक आनी गावातील प्रतिष्टीत नागरिक यांच्या हस्ते श्रीफळ फोडून स्वयंपाक गृहाचे लोकार्पण करण्यात आले. उपस्थित सर्व विध्यार्थी व नागरिकांना लाडुचे वाटप करून तोंड गोड करण्यात आले.
या स्वयंपाक गृहाच वापर शाळेतील मुलांचे मध्यंतरी भोजन बनविण्यास होईल तसेच इतके मजबूत व सुंदर स्वयंपाक गृह पूर्ण तालुक्यात फक्त आमच्या शाळेत माणिकगढ मुळे बनू शकले असे प्रतिपादन शिक्षक व नागरिकांनी केलेत व माणिकगढ कंपनीचे आभार व्यक्त केले.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…