मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट २६ जाने:- हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार राजू तिमांडे याचे कुटुंबिय जात असलेल्या चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण हिंगणघाट तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार असलेले राजू तीमांडे यांच्या मालकीच्या असलेल्या स्कॉर्पिओ वाहनाला आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास पुलगाव वर्धा मार्गावर अपघात झाला. सदर वाहनात त्यांची पत्नी हिंगणघाट नगर पालिकेचे माजी नगरसेविका नंदा तिमांडे मुलगा, वाहनचालकासह एक व्यक्ती प्रवास करीत असतांना वळणमार्गावर हा अपघात झाला.
पुलगाव वर्धा मार्गावर केळापूर शिवारात अपघात घडला असून यावेळी त्यांचे वाहन पलटी झाले, सुदैवाने कुणीही गंभीर जखमी झाले नाही. परंतु अपघातग्रस्त स्कॉर्पिओ गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…