अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
मो नं. -९८२२७२४१३६
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर २६ जाने:- सावनेर येथे ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यालया सामोर माजी नगरसेवक व भाजपा शहर अध्यक्ष श्री.राजू घुगल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणा नंतर बाईक रॅली काढण्यात आली आणि तिचे सावनेर नगरीत भ्रमण करण्यात आले.
यावेळी रामरावजी मोवाडे, राजूभाऊ घुगल, मंदार मंगळे, रविंद्र ठाकूर, अरविंद ताजने, सोनू नवधिंगे, तुषार उमाटे, दिवाकर नारेकर, नरेंद्र ठाकूर,शालिक मोहतुरे, राधेश्याम उलमाले, मोहन कानफाडे, बापू सुरे, महेश चकोले, सचिन उईके, सौ.वैशाली कोहळे, रेखा पोटभरे, भारती आठणकर, रत्नाकर ठाकरे, धनराज अकोटकर, प्रकाश दुबे, पिंटू सातपुते, रतन खंगारे, सचिन सावल, नंदू वानखेडे, विशाल दुबे, विकी प्रसादगी, मनीष खंगारे, अंकित सातपुते, प्रज्वल कांबळे, अभिषेक सातपुते, सतीश बनकर, प्रमोद पारधी, प्रविण नारेकर, स्वप्निल पारवे, अतुल लांबट, राजेश धुर्वे, अमित झुडापे, पियुष अनंतवार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…