संतोष मेश्राम राजुरा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- शहरात श्री महेन्द्र सिंह चंदेल आणि सौ. सविता महेन्द्र सिंह चंदेल व महिला मंडळाकडून संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. रथसप्तमी पर्यंत सुवासिनींसाठी हळदी कुंकू करण्याची प्रथा असून, ती महेन्द्र सिंह चंदेल आणि सौ. सविता महेन्द्र सिंह चंदेल यांच्या वतीने जपली गेली आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात महेन्द्र सिंह चंदेल व सौ सविता महेन्द्र सिंह चंदेल गोंडपिपरी यांच्या नेतृत्वात गोंडपिपरी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, नगरसेविका महिला सरपंच, महिला पोलिस पाटील, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्या, ग्रामीण भागातील महिला व गोंडपिपरी शहरातील महिला यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजक आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि आरती सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित पाहुण्याचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.
यावेळी महिलांनी भक्तीगीत, भावगीत, मनोरंजनपर गीताचे सादरीकरण यावेळी केले. काही महिलांनी उखाणे घेतले. त्यानंतर महिलांना हळदी कुंकू वाण देऊन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली. यावेळी शेकडो महिलाची उपस्थिती होती. यावेळी गोंडपिपरी शहरातील व ग्रामीण भागातील महिलांनी सन्मान स्त्री सक्तीचा जागर करून महिलांची शक्तीचा जागर केला.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…