आमदार समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत स्वीकारला भाजपाचा शेला.
अनिल कडू, प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक, युवा कार्यकर्ते तसेच महीला आमदार समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.
काल दि. ३० रोजी हिंगणघाट शहरातील राम मंदिर वॉर्ड व मुजुमदार वॉर्ड येथील बहुसंख्य महिला व युवा कार्यकर्त्यांनी आमदार समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच आमदार यांची कार्यशैली पहाता मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केला. सदर प्रवेश सोहळ्याचे आयोजन काल दि. ३० रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने सविता वाकडे, रंजना पवार, नीलिमा वाकडे ,नीता बनसोड, पूजा अवघडे, वर्षा ठमके, गजानन वाकडे, वासुदेव उमक ,गोपाल वडमे ,संजय साळवे, रवी वेलगंदेवार, शेषराव हरबूडे, श्रीरामजी राऊत, जितेंद्र नंदनवार, मधुकर सहारे , रवी अवघडे, सुमित राऊत, महेंद्र नंदनवार, बंटी सायंकार ,अजय वडमे ,गणेश देवारे, शाहिद कुरेशी, सौरभ जयस्वाल, संकेत सोयाम, वैभव शर्मा, समीर मांजरे, अक्षय भोयर, ताराचंद देवारे, धनराज नवघरे, संघर्ष पाटील, लोकेश वावरे, शुभम भेसरे, प्रशांत सहारे, पुरुषोत्तम वाकडे,रोहित यादव, उज्वल वाकडे, संदीप ठमके ,रोहित कन्नाके, कृणाल वाकडे, अमित राऊत, अजय खाटीक, आशिष भोईकर, आदित्य वलके, अनिकेत पाटमासे, कृणाल वाघमारे, शुभम ढाले ,बादल साळवे, प्रज्वल लालसरे, हर्षल वाकडे, कोयल मेंढुले, विनायक गुरणुले, लता गायकवाड, सारिका दोनारकर, शालू उईके, कांता पवार, गंगा मेश्राम, माधुरी आडे, रेखा कुमरे, सुनीता हुलके, चंद्रकला परमगाळे, स्वाती धोटे, भारती थुटे, वंदना तामगाडगे, प्रणाली वासेकर, नुरजा शेख, कल्पना कुमरे, ज्योती निमजे, सुनीता मडावी, सोनू बिजवार, सीता किंन्नाके, अभिजीत देवाडे, दिनेश कोवे, लखन कांबळे, शंकर तिखट, पराग हरबूडे, नीलिमा वाकडे, रंजना पवार, नीता लामफासे, कविता सहारे, सुरेखा येलगंदेवार, नंदनवार, छाया गोमासे, अलका कन्नाके, सोनू देशकर, मोहुरले, भारती साळवे, अर्चना वडभे, चंदा राऊत, सविता मांजरे, अंजू मांजरे, वनिता निनावे, सुमित्रा येटे , रेखा सायंकार, पूजा सावळे, कुसुम निकोडे, पूजा ढोरे, रंजना, साधना शिंदे, अर्चना भेंडे, बेबी चकाटे, प्रिया कुमावत, स्वीटी काटकर, सिंधू शेंडे, कांचन निकोडे, शोभा निकोडे, वर्षा ठमके, गंगाताई, कमली गेडेकर, सुनीता साळवे, रत्नमाला दलाल, कलावती सहारे, तिजारे, सोनू पेंदाम, मंगला राजनहिरे, स्वीटी पेंदाम, मीना तिजारे, लता नागरीकर, वर्षा नागरिकर, कविता वडमे , अस्मिता वडमे ईत्यादी कार्यकर्त्यांना भाजपात रितसर प्रवेश देण्यात आला.
उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी भाजपा किसान मोर्चा प्रदेश महामंत्री मिलिंद भेंडे, भाजपा जिल्हा सचिव आशिष पर्बत, भाजपा जिल्हा सचिव प्रा. किरण वैद्य, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष छाया सातपुते,भाजपा शहर अध्यक्ष भूषण पिसे, शहर भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष संजय माडे, सुभाष कुंटेवार, समाजसेवक सुनील डोंगरे, महिला शहर अध्यक्षा रविला आखाडे, विधानसभा प्रमुख नलिनी सयाम, समीर धारकर, राजु जोशी, कौसर अंजुम, शितल खंदार, वंदना कामडी, वैशाली सुरकार इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते उपरोक्त पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…