प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- राज्यात सुगंधित तंबाखू गुटखा विक्रीला बंदी घातली असली तरी आज वर्धा जिल्हात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या सुगंधित तंबाखू गुटखा विक्री सुरू आहे. अशाच एका प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपीला बेड्या ठोकत 96 हजार रुपयाचा सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. त्यामुळे तंबाखू विक्री करणाऱ्याचे चांगलेच धागे दनावले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धीरज दिनेश यादव आणि गौरव राजू मेश्राम दोन्ही रा. आदर्शनगर हे दोघे प्रतिबंधित असलेल्या तंबाखूची विक्री करीत असल्याची माहिती अन्न व औषध विभागाला
मिळाली होती. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी किरण गेडाम यांच्यासह पोलिसांनी आदर्शनगर गाठून 97 हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू साठा जप्त करीत सेवाग्राम स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…