उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बार्शीटाकळी:- अकोला ते बार्शीटाकळी रस्त्यावर एक अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. येथील कान्हेरी सरप येथील सुतगिरणी जवळ, MH – 30 – AZ 4795 क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारची आज रोजी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे सदर कारने झाडाला जोरदार धडक दिली.
ह्या अपघातग्रस्त कारमध्ये चालकासह तीन प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती मिळून आली आहे. यात अंदाजे 5 – 10 वर्षाचा एक मुलगा गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 7385445348
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…