प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- पोद्दार इंटरनॅशनल स्कूल नागठाना वर्धा येथे विद्यार्थी व शिक्षक यांचे करीता सायबर साक्षरता अभियांन अतर्गत सायबर गुन्ह्याबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सायबर शाखेतील कुलदीप टांकसाळे व श्री निलेश कट्टोजवार यांनी फेसबूक, व्हाट्सॲप व इतर
सोशल मिडीयाचे गैरवापर रोखण्याकरीता व सायबर जगात स्वतःला सुरक्षीत ठेवण्याच्या उपायांची माहिती दिली तसेच ऑनलाईन बँकीग व्यवहारातील फसवणूकीपासून स्वतःचा बचाव करून इतर लोकांना सुध्दा सतर्क करण्याबाबत सांगण्यात आले. सायबर गुन्हा होण्यापूर्वी त्यावर प्रतिबंध व जनजागृती हाच नुकसाना पासून वाचण्याचा सर्वात चांगला उपाय आहे. याबाबत माहिती यावेळी सायबर तज्ञ यांनी दिली.
सदर कार्यक्रमास पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, नागठाना वर्धाच्या प्राचार्या मेधा नायर व शरद करोळे, प्रज्ञा भगत, प्रीती हिंगणेकर, श्रीमती रोहिणी चौधरी, शकुंतला यादव, प्रणिता यादव, नागसेन ताकसांडे, हेमंत अहेर व इतर शिक्षकवर्ग तसेच १०० विद्यार्थी उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…