अनिल कडू, विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आपल्या कार्यकर्तृत्वाने ज्ञानदानाचे महत्वपूर्ण कार्य करून एक शिक्षित पिढी निर्माण करण्याचे महत्वपूर्ण कार्य करणारे हिंगणघाट शहरातील सुपरिचित व्यक्तिमत्व प्रा. दामोधर बंडावार यांचे हुद्रय क्रिया बंद पडून 2 जानेवारी रोजी दुःखद निधन झाले. ते निधना समयी 70 वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर आणि मित्र परिवार यांच्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर हिंगणघाट येथील वणा नदीच्या तीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रा. दामोधर बंडावार हे गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यामुळे त्यांची प्रकृती बरीच खालावली होती. हुद्रय क्रिया बंद पडून त्यांची प्राणज्योत मालवली. यांच्या मागे पत्नी, एक मुलगा मुले, तीन मुली, नातवंडे आणि बराच आप्त परिवार आहे.
मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…
वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…
* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…