मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील नजीक असलेल्या व्यंकटरावपेठा येथे क्रिकेट सामन्याचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या किक्रेट स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरणात 04 जानेवारीला या कार्यक्रमाचे उदघाटक श्रीनिवास विरगोनवार यांचे हस्ते पार पडले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंचा श्रीमती नीलक्का टाटाजी गेडाम हे होते तसेच गावचे उपसरपंच किशोर करमे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मधुकर चीलनकर होते. या कार्यक्रमास महेंद्र दब्बा अहेरी तालुका राष्टवादी अधक्ष श्रीनिवास विरगोंनवार नगरसेवक चिंटू भाऊ होते. तसेच कार्यक्रमास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, सदस्य शालू दब्बा,महेश कुमरम, सरामदेवी ताई हे उपस्थित होते.
ग्रामपंचायत व्यंकटरावपेठा येथे भव्य टेनिसबॉल क्रिकेट सामन्यांचे उदघाटन समारंभ
कार्यकमाचे उदघाटक श्रीनिवास विरगोनवार यांचे हस्ते पार
अहेरी तालुक्यातील नजीक असलेल्या व्यंकटरावपेठा येथे क्रिकेट सामन्याचे कार्यक्रम आयोजित केले होते.
आज दिनांक 0४/0२/२०२४रोजी पार पडले आहे सदर कार्यक्रमाचे उद्घाटक भाग्यश्री ताई आत्राम हलगेकर हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंचा श्रीमती नीलक्का टाटाजी गेडाम हे होते तसेच गावचे उपसरपंच किशोर करमे उपस्थित होते.कार्यक्रमाचे अधक्ष म्हणून मधुकर चीलनकर होते कार्यक्रमास महेंद्र दब्बा अहेरी तालुका राष्टवादी अधक्ष श्रीनिवास विरगोंनवार नगरसेवक चिंटू भाऊ होते, तसेच कार्यक्रमास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते
सदस्य शालू दब्बा,महेश कुमरम, सरामदेवी ताई हे उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…