जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला प्रवेश…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला. सदर पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष सुनील राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.
लोकसभा निवडणकीच्या अनुषंगाने प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला.
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष संघटन ग्रामीण भागात मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातुन हा पक्ष प्रवेश झाला असून सर्व कार्यकर्ते पक्ष बांधणीसाठी जोराने कामाला सुरुवात करणार, आणि येणाऱ्या दिवसात विरोधी पक्षातील अनेक मोठे पदाधिकारी पक्ष प्रवेश करणार असे मनोगत अतुल वांदिले यांनी व्यक्त केले. यावेळी सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करीत दुप्पटा व पुष्गगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या शितल तिवारी, जागोंना माजी सरपंच रवींद्र खैरे, वर्षा सोनटक्के, कल्पना राऊत, प्रमिला कुंभारे, सोनूताई बाभुलकर, नितु मेश्राम, सुवर्णा पेंदाम, पुजा कांबळे, विमलताई मुन, सुवर्णा तामगाडगे, कल्पना दरवेश्वर, किशोर नांदूरकर, चंदू बुरांडे, मनोज इतवारे, निलेश वलणकर, प्रशांत मांडे, निलेश झाडे, अमोल भिसेकर, संजय काभुळे, तोहीदभाई अन्सारी, जुनेदभाई अन्सारी, प्रवीण गोडाम, मयूर ठाकरे, सौम्य जाधव, रजनीश ईखार, आशिष घोडे, पिंटू धोटे, उमेश चंदनखेडे, रमेश चल्लीरवार, कुकड ,अशोक आटोळे, पंकज उराडे, विजय बुटले, शुभम पेंदोर, रोशन सिदाम, प्रकाश खुडसंगे, नदिम अली, राजू झाडे, नीलकंठ हिंगे, देवीदास मलय्या, योगेश बरवतकर, कलाकार शेगोकार, गोपाल वरघणे, पवन शेंडे, भोलाजी भगत, कवडुजी इटनकर, विनोद शेंडे, अभिषेक चौधरी, कैलास काळे, प्रफुल माटे, जिवनराव खुडसंगे, अतुल कुमरे, नरेश धनविज विनोद भुसारी, अनिल टेंभरे, संदेश देवडे, किशोर भुसारी, विशाल वाघ, निखिल राऊत, प्रवीण वखरे, सचिन वाघ, मोहित वखरे, निलेश बहादे, प्रफुल वखरे, किशोर तेलंग, सचिन खैरे, पिंटू धोटे, अंकुश आटोळे, राकेश फुलकर, सचिन येडे, लहू चेले, लंकेश भैरव, मनोज येडे, राहुल खताडे, पप्पू येडे, गणेश डंगरे, श्रावण लंगोटे, गौतम फुलकर, मंगेश येडे, सुरेश आटोळे, दौलत मेश्राम, आशिष किन्नाके, सचिन आटोळे, जगत उईके, आकाश येडे, गणेश उमाटे, शंकर चौके, गजानन डफ,रवी मेसेकर, भूषण छापेकर, अनुराग छापेकर, महेश छापेकर साहिल मोहल्ले, कास्तिक तडस, आदित्य खडसे, सागर देशमुख, ओम सातपुते, राहुल धोटे, अखिल घाटे, प्रभाकर खाडे, सुनील मानकर स्पनील नगराळे, अभिषेक ढंगारे, गौरव वानखेडे, वैभव दुरबुडे, मयूर ठाकरे, यश कामडी, कार्तिक गवळी, विक्की राऊत, अंकुश राऊत, तेजस सुरपान, आशिष हांडे, मंगेश लवंडे, गोलू पाठणकार, दीपक कोसरे, शांताराम कामडी, महेश गौळकार, हेमंत तुराळे, सचिन बावणे, अक्षय तराळे, विक्की सोनटक्के, राजू राऊत आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष प्रवेश केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष धनराज तेलंग, जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग, सैनिकदलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक बकाने, महिला पूर्व विदर्भ अध्यक्षा डॉ.सुरेखा देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष ज्योती देशमुख,ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, युवक जिल्हाध्यक्ष प्रणय कदम,जिल्हा उपाध्यक्ष राजेश धोटे,वर्धा जिल्हा प्रचार प्रमुख संतोषजी शेंडे, समुद्रपूर तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, नितीन देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले, अमोल बोरकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, जिल्हा सचिव गजानन शेंडे, तालुका उपाध्यक्ष अनिल देशमुख,हिंगणघाट बूथ अध्यक्ष सुनील भुते, तालुका उपाध्यक्ष, ओमकार मानकर,सुनील शेंडे,माजी नगरसेवक,अनिल भोंगाडे,युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, तालुका उपाध्यक्ष मंगेश गिरडे, जिल्हा सरचिटणीस सुभाष चौधरी,तालुका अध्यक्ष बूथ, गणेश वैरागडे,आदिवासी जिल्हा उपाध्यक्ष संदीप उईके, तालुका उपाध्यक्ष संजय लोणकर, अशोक डगवार, सचिन पारसडे,तालुका प्रचार प्रमुख राजू मेसेकर, भोई समाज तालुका तालुका अध्यक्ष परम बावणे, अल्पसंख्याक विधानसभा अध्यक्ष जावेद मिर्झा, दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, माजी नगराध्यक्ष संगीता शेंडे, सिंदी युवक शहराध्यक्ष तुषार हिंगणेकर, हिंगणघाट तालुका अध्यक्ष राहूल वानखेडे, समुद्रपूर तालुका संघटक वैशाली लोखंडे, निता गजबे,शहराध्यक्ष मृणाल रिठे, शहर कार्याध्यक्ष सिमा तिवारी,विद्या गिरी, सुचिता सातपुते,शगुप्ता शेख, सुजाता जांभुलकर, सविता गिरी, दिपाली रंगारी, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…