राहुल मसुरे जिवती तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जिवती:- 7 फेब्रुवारी हा महामाता रमाबाई आंबेडकर यांची जयंती. रमाबाई आंबेडकर म्हणजे ह्या भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धांगिनी रमाबाई आंबेडकर यांचे जिवंत खडतड आणि संघर्षमय होते ज्यांनी बाबासाहेब आंबेडकराच्या शिक्षणाकरिता शेणाच्या गोवर्या थापुन मिळालेल्या पैशात आपला संसार चालवुन उरलेले पैसे बाबासाहेबांना परदेशात पैसे पाठवत असत. रमाबाई आंबेडकर यांचे बाबासाहेब आंबेडकर यांना घडविण्यात खुप मोलाचे योगदान आहे. म्हणुन देशात अनेक ठिकाणी रमाबाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केल्या जाते.
जिवती तालुक्यातील पुनागुडा येथे रमाबाई आंबेडकर म्हणजे रमाई माता जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती सोहळ्यात संपूर्ण गावकरी मंडळी ने सहभाग घेतला. तसेच वंचित बहुजन आघाडी चे पुर्व पश्चिम चे जिल्हा अध्यक्ष दोन ही अध्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी रमामाता जयंती निमित्त रमामाते च्या जिवणात किती संघर्ष होते रमामाते ने किती दुःख सहन केले हे मान्यवरांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला तसेच या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी चे कोरपना तालुका अध्यक्ष व बल्लारशा तालुका अध्यक्ष सुद्धा हजर होते सोबतच अशोक उमरे सर व संभाजी ढगे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
हा जयंती सोहळा साजरा करण्यात महिला बचत गटातील सर्व महिला चे मोठे योगदान मिळाले तर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पुनागुडा येथील विद्यार्थीनी नी पाहुणे मंडळी साठी
स्वागत गीत साजर केले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…