मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा :- शिवसेनेचे प्रमुख नेते तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्याने जिल्हा शिवसेनेच्या वतीने दि.९ फेब्रुवारी) रोजी कोचर ग्राउंड, गणेशनगर, बोरगाव (मेघे) येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधी वाटत शिबीर तसेच बांधकाम कामगारांना किचन सेट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री अशोक शिंदे तर प्रमुख अतिथी आमदार डॉ.पंकज भोयर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज पराडकर, जिल्हा कामगार अधिकारी कौस्तुभ भगत, गवंडी कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत रामटेके, शिवसेनेचे सह-संपर्क प्रमुख निलेश देशमुख, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश सराफ असणार आहे.
सदरच्या उपक्रमात नागरिकांनी सहभाग नोंदवून लाभ घेण्याचे आवाहन आयोजक जिल्हाप्रमुख गणेश इखार, जिल्हा संघटक संदीप इंगळे, उपजिल्हा प्रमुख नितीन देशमुख,सामाजिक कार्यकर्ते विजय ताजने,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख दिलीप भुजाडे,महिला आघाडी जिल्हा प्रमुख वंदना भुते, युवासेना जिल्हाप्रमुख निखिल सातपुते, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख विवेक ठाकरे, युवती सेनेच्या कल्याणी भोंगाडे, ग्रामपंचायत सदस्य प्रताप शेंडे, तालुका प्रमुख राहुल चहांदे, उपतालुका प्रमुख मारोती जगताप, शहर प्रमुख अनिकेत जगताप यांनी केले आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…