बारावीनंतर अन्नप्रक्रिया अभ्यासक्रमात पदवीधर व्हा आदित्य अन्नतंत्र महाविद्यालयाचे आवाहन.

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

बीड:- ‘आयएमएआरसी या मार्केट रिसर्चमध्ये काम करत असलेल्या कंपनीच्या अहवालानुसार २०२२ ते २०२७ दरम्यान देशातील अन्न प्रक्रिया उद्योगाची वार्षिक वाढ १० ते ११ टक्के वेगाने होणार आहे. सरकारही अन्न प्रक्रिया उद्योगातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देत आहे. या क्षेत्रात होणारी वाढ लक्षात घेता पुढील पाच वर्षांत अधिकाधिक तज्ञ मनुष्यबळाची व स्वयंउद्योगांची गरज भासणार आहे. त्यामुळे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनो भविष्यातील संधीचे सोने करण्यासाठी अन्नप्रक्रिया तसेच कृषि क्षेत्रातील अभ्यासक्रमामध्ये पदवीधर व्हा असे आवाहन आदित्य अन्नतंत्र व कृषि महाविद्यालय बीड महाविद्यालयाचे प्राचार्या श्याम भूतडा यांनी केले आहे.

मसाले, जाम, जेली पॅकेज फुड, लोणचे यांसारखे व्यवसाय याद्वारे सुरू करता येतात. शिवाय फळे, भाजीपाला, दुध, चॉकलेट्स, सोयाबीनचे पदार्थ यांसारख्या व इतर अनेक उद्योगांचा समावेश अन्न प्रक्रिया क्षेत्रात होतो. अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये लहान प्रमाणापासून ते अगदी कोट्यवधींची उलाढाल असणारा व्यवसाय निर्माण करणे शक्य आहे. व्यवसायाची उत्तम माहिती घेऊन, नक्की कोणते उत्पादन घ्यायचे आहे, ते ठरवुन तसेच शासनाची मदत याद्वारे अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी अन्न प्रक्रिया क्षेत्रातील बी.टेक. अन्न तंत्रज्ञान विषयात पदवी प्राप्त करून या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन आदित्य अन्नतंत्र व कृषि महाविद्यालय, बीड यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अन्न प्रक्रियेद्वारा विविध प्रकारची पेये, अन्न प्रक्रियामध्ये ज्ञान तसेच कौशल्य प्राप्त चूर्ण आणि ठोस पदार्थ बनवता येतात.सदरील सर्व ठिकाणी यश संपदान करण्यासाठी प्रवेश घेऊन उज्ज्वल भविष्य प्रक्रिया केलेले पदार्थ, धान्यापासूनचे पदार्थ, घडवावे आवाहन केले आहे.सदरील कोर्स साठी jee -22 किंवा MH-CET-2022 math ची आवश्यक

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

45 mins ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

12 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

12 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

12 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

13 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

13 hours ago