मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुलचेरा:- तालुक्यातील शांतीग्राम येथे १६ ते १८ फेब्रुवारी पर्यंत हरे कृष्ण पूजा व महानाम यज्ञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले तसेच या कार्यक्रमाला आर्थिक मदत केली आहे.
दरवर्षी शांतीग्राम येथील हरे कृष्ण पुजा आणि महानामयज्ञ संकीर्तन कार्यक्रम घेतले जाते. येथे झालेल्या महणाम कीर्तन कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.स्थानिक बंगाली बांधवांनी मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा केला होता. यावेळी अजयभाऊंची गावातील आगमन होताच कमिटी तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मारपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, श्रीकांत समजदार उपसरपंच शांतिग्राम, कमल बाला, सुशील हलदार, शूजय मंडळ, सुशांत बेपरी, दिनो रॉय, शक्ती पोदर, मुकुल रॉय, आशीश पोदारसह स्थानिक आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत…
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…