अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिगणघाट :- छत्रपती शिवजी महाराज जयंती निमित्त राष्ट्रीय कामगार संघटना हिगणघाटच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे रुग्णांना फळाचे वितरण करण्यात आले. राष्ट्रीय कामगार संघटना कामगारांना न्याय, त्यांच्या अधिकाराची लढाई लढणारी एक मात्र संघटना आहे आणि या संघटनेचे पदाधिकारी नेहमी जनहिताच्या सेवा कार्यासाठी तत्पर असतात.
यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अमोल खोब्रागडे यांनी सर्वप्रथम छत्रपति शिवाजी महाराज और विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन आदरांजलि वाहली. त्यानंतर अमोल खोब्रागडे यांनी आपल्या कार्यकर्ता सह हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात सर्व रुग्णांना फळ वाटप केले.
या कार्यसाठी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष अशोक जाधव धनगावकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा अध्यक्ष अमोल खोब्रागडे यांच्या समन्वयातून जनहित सेवार्थ उत्कृष्ट कार्य करण्यात आले. या कार्यक्रम यशस्वितेसाठी अमोल खोब्रागडे (जिल्हा अध्यक्ष), पंकज पाटिल, अंकेश भोगाड़े, समरीन आशिक शेख, श्रीधर गेडाम, शीतल कांबळे, विक्की वाघमारे, मनीष देवड़े ने अथक परिश्रम घेतले.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…