अकोला जिल्हा प्रतिनिधी
महारष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- सामाजिक तसेच आरोग्य क्षेत्रात सदैव कार्यरत असणारे आरोग्यदुत उमेश इंगळे यांची व्हॉईस ऑफ मिडिया हेल्थ विंग ची नुकतीच कार्यकारिणी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे जाहीर झाली. त्यामध्ये उमेश इंगळे यांच्या सामाजिक तथा आरोग्य क्षेत्रातील कामाची दखल घेत त्यांना अकोला जिल्हा च्या वरिष्ठ समन्वयक पदी संस्थापक अध्यक्ष संदीप काळे सर यांच्या कडून नियुक्ती देण्यात आली.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, आयुष्यमान योजनेचे प्रमुख ओम प्रकाश शेटे, मंत्रालयामधील भोसले, माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर, राष्ट्रीय अध्यक्ष आरोग्य सेल चे भिमेश मुतुला, सोबत प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, प्रदेश उपाध्यक्ष तथा पश्चिम महारष्ट्र समन्वयक अजित कुंकुलोळ, कार्याध्यक्ष तुषार रसाळ व महाराष्ट्र राज्यातील पत्रकार बांधव कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…