श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड:- बीडचे शिवसेनेचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नेते प्रा. सुनील धांडे यांनी आज मुंबईत उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे याही उपस्थित होत्या. ‘हसरं वादळ’ पुन्हा शिवसेनेत दाखल झाल्याने बीड जिल्ह्यात शिवसेनेला बळकटी मिळण्याची शक्यता आहे.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बीड जिल्ह्यातील पक्षाच्या पुन्हा रणनीतीवर प्रा. सुनील धांडे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा आपण तितक्याच ताकदीने पक्ष कार्यासाठी जोमाने कामाला लागू, अशी प्रतिक्रिया प्रा. सुनिल धांडे यांनी पक्षप्रवेशानंतर दिली आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…