उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बुलढाणा:- मेहकर येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतिने बुलढाणा जिल्ह्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नांचा चुराडा केला आहे आस्मानी संकटातून सावरण्यासाठी बळीराजाला आर्थिक मदतीचा मोठा हात हवा आहे. त्यासाठी पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आपध्दग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, आशी मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदिप गवई यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना मेहकर तहसिलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे.
यात म्हटल आहे की, बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला. सोबतच वादळ आणि गारपीट ही झाली. तूर, हरभरा, मका, कापूस, भाजीपाला, कांदा, गहू तसेच फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेतीला पूरक असलेल्या व्यवसायाला देखील मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाली आहे. पोल्ट्री फार्म, गोट फार्म तसेच मेंढ्या,बैल, गायी तसेच अन्य पाळीव प्राणी देखील वादळ, पाऊस आणि गारपिटीच्या मायने मृत्युमुखी पडले आहे. यामुळे जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर व शेतीपूरक व्यवसाय करणारा लघू व्यवसायायिक अडचणीत सापडला आहे. या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच शेतमजुरांना देखील हाताला काम नसल्याने त्यांना किमान मानधन जाहीर करावे, अशी मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…