बल्लारपूर: मोहसिनभाई जव्हेरी कन्या महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.

सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

बल्लारपूर,दि.१४ सप्टेंबर:- येथील मोहसिनभाई कन्या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनातंर्गत हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

हिंदी है हम वतन है सारे जहा से अच्छा हिंदूस्थान हमारा या विषयावर वकतृत्त्व स्पधा घेण्यात आली. या कायर्यक्रमात मोठ्या प्रमाणात विद्ध्यार्थानी सहभाग घेतला. यात प्रथम रोहीणी चोहान बि.काम प्रथम वर्ष दिवितीय अजंली निषाद बि.काम २वर्ष तृतीय अजंली ठाकुर बी.ए.३वर्ष व खुषी पडधरीया यानीं पटकविला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा.रूबिना खान होत्या त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी प्रा. वीणा झाडे ,प्रा.सगिंता वर्मा या सुदधा मंचावर उपस्थित होत्या त्याचप्रमाणे प्रा.अनिता सोनी प्रा इनमुलवार , दिपीका उमरे, प्रा दिव्या वर्मा प्रा जोशीला वाघाडे इ. उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सुनिता चौधरी मडम नी केले.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

10 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

21 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

21 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

21 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

22 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

22 hours ago