अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- मातोश्री आशाताई कुणावार कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय, हिंगणघाट येथे विद्यार्थिनींनी कलात्मक प्रतिकृतींचे सुंदर दर्शन घडविले. निमित्त होते वार्षिक सांस्कृतिक महोत्सव उत्कर्ष उन्नतीचा उत्सव कला संस्कृतीचा 2024 च्या अंतर्गत कला विभागातील विद्यार्थिनींनी साकारलेल्या प्रतिकृतींचे मा. उपकुलगुरू सहीत सर्व मान्यवरांनी खूप कौतुक केले.
त्यात प्रामुख्याने इतिहास विभागातील विद्यार्थिनींनी मुरुड जंजिरा, लालकिल्ला, सिंधुदुर्ग, रायगड, पन्हाळा इत्यादी किल्ल्यांच्या सर्वांग सुंदर प्रतिकृती तयार केल्या. भारतीय शिव वैभवाला दाखविणाऱ्या ह्या मनोरम कलाकृती सोबतच राज्य शास्त्रातील विद्यार्थिनींनी साकारलेल्या संसद, विधान भवन, दीक्षाभूमी, सर्वोच्च न्यायालय भारतीय राज वैभवाची साक्ष देत होत्या. त्यापैकी दीक्षा भूमीची प्रतिकृती तर सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
समाज शास्रातील विद्यार्थिनींनी दाखविलेले ग्रामीण शहरी परिवर्तन, स्नो हाऊस, स्वच्छ भारत अभियान, ग्रामीण भागातील गोकुळाष्टमी, योग महात्म्य, बदलती संवाद माध्यमे विषयावरील कलाकृती भारतीय संस्कृतीची वैभवशाली परंपरा दर्शवीत होत्या. या सोबतच विविध चार्टस द्वारे भाषा, संस्कृती परंपरा यांचे वैविध्यपूर्ण दर्शन यातून घडविले गेले.
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- सामाजिक कार्यकर्ते सुनील वासनिक आणि कृषी मंत्रालय नवी दिल्ली…
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- नागपूर एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत…
रवींद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जालना येथून एक संतापजनक…
*ऊच्चस्तरीय चौकशी करुन संबंधीतांवर कठोर कारवाहीची मागणी.* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.…
*ऊच्चस्तरीय चौकशी करुन संबंधीतांवर कठोर कारवाहीची मागणी.* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.…
उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- जिल्ह्यातील बाळापूर येथून एक…