राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कौटाला:- येथून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कार आणि दूचाकी या भीषण अपघात काही इसम गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
कौटाला मंडल येथील मोगडधगडा येथे भिषण अपघात झाला आहे. या अपघातात कारला दूचाकी वाल्याने धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. कारचा क्रमांक TS- 07- KA -5509 हा असून दूचाकी मोटर सायकलचा क्रमांक TS- 20 – C- 7162 आहे.
या भीषण अपघातात दूचाकी मोटर सायकलचा पूर्णत चूराडा झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की क्षणात होत ते नव्हतं झालं. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी कौटाला मंडल येथील ठाणेदार मनोहर हे दाखल होऊन अपघात ग्रस्त यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…