अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील कटारीया हॉस्पिटल जवळील आशु कम्प्युटर ऍड मोबाईल जवळ उभी ठेवलेली दुचाकी होती. ती दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची तक्रार आज मंगळवारी करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अक्षय राजाराम कांबळे वय 28 वर्षे राहणार आलोडा बोरगाव यांनी त्यांची दुचाकी क्रमांक एम एच 32 ए एन 4227 ही चौधरी वार्ड हिंगणघाट येथील कटारीया हॉस्पिटल जवळ, आशु कम्प्युटर ऍड मोबाईल दुकानाजवळ उभी ठेवली होती. यावेळी कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याची तक्रार अक्षय राजाराम कांबळे यांनी हिंगणघाट पोलिस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी या दुचाकी मोटर सायकल चोरीची नोंद केली असुन पुढील तपास पोलीस करीत आहे.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…