मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- वैरागड येथिल प्रतिष्ठित व्यापारी भोलूभाऊ सोमनानी यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला. यावेळी अन्न व औषध प्रसाशन मंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम, सहकार महर्षी अरविंदजी सावकार पोरेड्डीवार आमदार डॉ. देवरावजी होळी, आ. कृष्णाजी गजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत वैरागड येथिल प्रतिष्ठित व्यापारी भोलूभाऊ सोमनानी यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला
यावेळी भोलूभाऊ सोमनाणी मित्र परिवार यांच्या वतीने वाढदिवचे औचित्य साधून या भव्य दिव्य सामाजिक कार्यक्रमात आमदार महोदयांनी उपस्थित राहून उपस्थितीतांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रामुख्याने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पद्मश्री डॉ. परशुरामजी खुणे, भाजपा जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, युमो उपाध्यक्ष प्रतीक राठी, परिवारातील सदस्य व सोमनानी परिवारातील शुभचिंतक उपस्थित होते.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…